(२) इयत्ता ९ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेणा-या अनु. जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती.

(२) इयत्ता ९ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेणा-या अनु. जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती.

उद्देश

  • अनु. जातीच्या विद्यार्थ्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने सदरची योजना सुरु केली असून सदरची योजना केंद्र शासन पुरस्कृत आहे.
अटी व शर्ती
  • शासन मान्यताप्राप्त शाळेत शिक्षण घेणा-या अनु. जातीच्या विद्यार्थ्यासाठी सदरची शिष्यवृत्ती लागू.
  • सदर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न मर्यादा रु. २ लाख पर्यंत आवश्यक.
  • विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज www.mahaeschol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करणे आवश्यक.
  • सदर योजनेचा लाभ केंद्राच्या इतर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीच्या लाभार्थ्यांना लागू राहणार नाही.
  • सक्षम प्राधिका-याने दिलेला जातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत अर्जासोबत आवश्यक.
लाभाचे स्वरुप