(८) शालांतपूर्व शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.

() शालांतपूर्व शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.

उद्देश

  • अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
निकष
  • इ. १० वी पर्यंतचे शिक्षण घेणारे अंध, कर्णबधीर व अस्थिव्यंग प्रवर्गातील विद्यार्थी तसेच विशेष शाळेतील मतीमंद विद्यार्थी.
  • विद्यार्थी एकाच इयत्तेत २ वेळा नापास झालेला नसावा.
  • वैद्यकीय मंडळाचे किमान ४० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक.
लाभाचे स्वरुप