(१) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना.

(१) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना.

उद्देश

  • इ. ५ वी ते ७ वी व इ. ८ वी ते १० मध्ये शिकणा-या मागासवर्गीय मुलींचे शाळा गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने अनुक्रमे सन १९९६ व सन २००३ पासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे.
अटी व शर्ती
  • उत्पन्न व गुणांची अट नाही.
  • सन २०१३.१४ पासून या शिष्यवृत्तीसाठी www.mahaeschol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मान्यताप्राप्त अनुदानीत, विनाअनुदानीत कायमस्वरुपी विनाअनुदानीत शाळेतील पात्र विद्यार्थीनींचे अर्ज मुख्याध्यापकांनी ऑनलाईन हार्डकॉफीसह सादर करणे आवश्यक आहे.
शिष्यवृत्तीचे स्वरुप