शालेय अभिलेखे

शालेय अभिलेख्याचे पुढील प्रकार पडतात
) विद्यार्थ्यांसंबंधी अभिलेखे
  1. पालकांचे प्रतिज्ञालेख रजिस्टर,
  2. दाखल खारीज रजिस्टर,/ जनरल रजिष्‍टर
  3. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र रजिस्टर,
  4. शाळा सोडल्‍याचा दाखला आवक फाईल,
  5. शाळा सोडल्‍याचा दाखला जावक रजिस्टर,
  6. वार्षिक निकाल पत्रक रजिष्‍टर
  7. जन्म प्रमाणपत्र फाईल,
  8. सतत गैरहजर रजिस्टर,
  9. शैक्षणिक सर्वे रजिस्टर,
  10. आरोग्‍य तपासणी रजिष्‍टर
  11. विद्यार्थी हजेरी रजिस्टर,
  12. निकाल रजिस्टर,
  13. मूल्यमापन नोंदवही,
  14. बि.पी.एल. विद्यार्थी रजिस्टर,
  15. अपंग विद्यार्थी रजिस्टर
) शिक्षकांसंबंधी अभिलेखे
  1. शिक्षक हजेरी रजिस्टर,
  2. शिक्षक रजा अर्ज फाईल,
  3. शिक्षक सुचना रजिस्टर,
  4. शिक्षक हलचल रजिस्टर,
  5. शिक्षक रजेचे रजिस्टर,
  6. पाठ टाचण वही,
  7. वार्षिक मासिक नियोजन रजिस्टर, 
  8. मासिक अभ्यासक्रम प्रगतिपत्रक रजि.,
  9. पगारपेड रजिस्टर
  10. पगारपत्रक फाईल, 
  11. मुख्याध्यापकांचे लॉगबुक  
) आर्थिक अभिलेखे
  1. उपयोगीता रजिष्‍टर
  2. धनादेश नोंद रजिस्टर
  3. सादील रोकड रजिस्टर,
  4. सादील खर्चाची पावती फाईल,
  5. सादील लेजर रजिस्टर,
  6. .शि.भियान रोकड रजिस्टर,
  7. .शि.भियान खर्चाची पावती फाईल,
  8. .शि.भियान. लेजर रजिस्टर,
  9. शाळा सुधार फंड रोकड रजिस्टर,
  10. शाळा सुधार फंड खर्चाची पावती फाईल,
  11. बांधकाम खर्चाची पावती फाईल,
  12. बांधकाम रोकड रजिस्टर,
  13. बांधकाम लेजर रजिस्टर, 
 ड) कार्यालयीन इतर अभिलेखे

  1. परीक्षा पेपर फाईल
  2. पालक संपर्क रजिस्टर,
  3. आरोग्य तपासणी रजिस्टर,
  4. आरोग्य तपासणी कार्ड फाईल,

) शासकीय योजना अभिलेखे

  1. शालेय पोषण आहार रजिस्टर,
  2. मोफत पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर,
  3. मोफत गणवेश वाटप रजिस्टर,
  4. उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर,
  5. उपस्थिती भत्ता देयके फाईल,
  6. शिष्यवृत्ती  वाटप रजिस्टर,
  7. दत्तक पालक योजना रजिस्टर

) जडवस्तुसंग्रह अभिलेखे  (डेडस्टॉक रजिस्टर)
  1. जंगम मालपुस्तिका,
  2. सामान्य मालपुस्तिका रजिस्टर

अभिलेख जतन कालावधी
(जतन करावयाचा कालावधी वर्ग अ-कायम ,ब-३०वर्ष, क१-१०वर्ष ,क२-५वर्ष ,ड- दिड वर्ष)
.क्र.     अभिलेखाचे नाव (वर्ग)                            
१) सर्वसाधारण प्रवेश नोंदवही / जनरल रजिस्टर (अ) २) फर्निचर, ग्रंथालय, प्रयोगशाळा साधनसामग्री . संग्रह नोंदवही (अ) ३) परिपत्रके, आदेश फाईल (अ) ४) भविष्य निर्वाह निधी लेखा नोंदवही(अ) ५) मुख्याध्यापकाचे लॉगबुक  कायम (अ) ६) रोकड वहया सर्वच  खतावणी पुस्‍तके (ब) ७) कर्मचा-यांचे पगारपत्रक पावत्या, वेतनस्थिती (ब) ८) विवरण पत्र लेखा परीक्षित विवरणपत्रासह निरीक्षण अहवाल (ब) ९) नेमणूक केलेल्या शिक्षकांकडून मिळालेली कार्यमुक्ती प्रमाणपत्र (ब) १०) रोकड वहया व खतावणी पुस्‍तके (.शि..) (ब) ११) विद्यार्थी संचयी नोंदपत्रक(ब) १२) सेवा पुस्‍तके ( क१) १३) इतर शाळेकडून मिळालेली शाळा सोडल्याची प्रमाणपत्रे  ( क१) १४) शाळा सोडल्याचे दाखले  ( क१) १५) फी, पावतीपुस्तके / फी वसुली नोंदवही  ( क१) १६) आकस्मिक खर्च नोंदवही, बिले प्रमाणके ( क१) १७) विद्यार्थी कर्मचारी हजेरी पत्रके  ( क१) १८) वसतिगृह खोलीभाडे नोंदवही  ( क१) १९) महत्त्वाच्या स्वरूपाचा संकीर्ण पत्रव्यवहार  ( क१) २०) फी माफी शिष्यवृत्तीस केलेले अर्ज विविध सवलती बिल प्रती ( क१)  २१) सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंद वही ( क१) २२) जमा खर्च दर्शविणारी खातेवही सत्र फीसाठी वेगळी खातेवही (-२) २३) आवक-जावक नोंदवह्या मुद्रांक (तिकिट) हिशोब (-२) २४) रोकडवही (शा. पो. .) (-२) २५) शा.व्य.समिती/ शि.पा.संघ / मा.पा.संघ सभा नोंदवहया (-२) २६) सर्व वर्गांच्या मूल्यमापन उत्तरपत्रिका () २७) शिक्षक अन्य कर्मचा-यांचे नैमित्तिक रजेचे अर्ज (ड)